12 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 या परीक्षेचा अंतरीम निकाल जाहीर झाला आहे.
वैयक्तिक निकाल बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
(विद्यार्थ्यांचा अकरा अंकी परीक्षा क्रमांक आवश्यक)
नोट- सर्व्हर डाऊन असल्यामुळे अधून मधून लिंक वर क्लिक केल्यावर *The site can't be reached' असा मेसेज आल्यास परत थोड्या वेळाने क्लिक करावे. *लिंक्स बरोबर आहेत याची नोंद घ्यावी*
Mohan R. Pathak,
Microsoft Innovative Educator Expert
[mrpathakblog@gmail.com]
Mark
ReplyDelete